¡Sorpréndeme!

Latest Marathi News I कोल्हापूर जिल्ह्यातील ठळक घडामोडी | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

2021-04-28 292 Dailymotion

सकाळ न्यूज बुलेटीन ः 25 जून 2020
------------------------------------
मुलीच्या लग्नासाठी आलेले आई-वडील कोरोना पॉझिटीव्ह

रिक्षातून पळून गेलेला कोरोना पॉझिटीव्ह परत सीपीआर मध्ये

जिल्हा परिषद ः वॉटर एटीम घोटाळ्याची चौकशी सुरू

शाहू मेमोरिअल ट्रस्टचा शाहू पुरस्कार होणार आज जाहीर

लॉकडाऊन मध्येही शुभमंगल.. सुरूच

पन्हाळ्याचे पर्यटक मसाई पठारकडे

आमचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा, रोज वाचत रहा दैनिक सकाळ

सिनियर रिपोर्टर : लुमाकांत नलवडे 

व्हिडिओ : सुयोग घाटगे